Bal palsule biography of christopher
Bal palsule biography of christopher powell.
पळसुले, बाळ श्रीपती
बाळ पळसुले मूळचे सांगलीचे. त्यांच्या घरची गरिबी होती.
Bal palsule biography of christopher
त्यांच्या वडिलांचा बुरुड व्यवसाय होता. बाळ यांचे इ. चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. लहानपणी त्यांना मेळ्यातून गीत-संगीत ऐकायला मिळे.
Bal palsule biography of christopher lee
तेव्हा आपणही मेळ्यात काम करावे, गाणे म्हणावे, वाजवावे असे बाळ यांना वाटे.
त्यातून त्यांना बाजाची पेटी वाजवायची आवड निर्माण झाली आणि त्यांनी ऐकून ऐकून, अंदाजाने येईल तसे वाजवायला सुरुवात केली. त्याबरोबरच, गीतांना चाली लावायचाही त्यांचा सराव होत गेला.
पुढे त्यांना मेळ्यात काम मिळाले आणि तिथेच स्वत:च चाल लावलेली गाणी गाऊन, तर कधी दुसऱ्या कुणाचे गीत घेऊन त्याला चाल लावण्याचा छंद त्यांना जडला. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढू लागली.
Bal palsule biography of christopher columbus
गीतकार म्हणून पुढे प्रसिद्ध झालेले जगदिश खेबुडकर याच मेळ्यात बासरी वाजवत. लोकप्रिय हिंदी गाण्याच्या चालावर मराठी गाणी गातानाही त्यांना आनंद वाटत असे. संगीत देता देता वाद्यांचा वापर कसा करावा याची समज त्यांना आली. कळत नकळत संगीताचा अभ्यास होऊ लागला.
पळसुले यांनी काही काळ वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली.
मा